Photo Gallery

MISS LAD 2025
ACHIEVEMENT OF NSS UNIT II VOLUNTEERS
We are happy to share achievements of two of our NSS Unit II volunteers -
Ms. Anjali Patil participated in National Integration camp held at Panipat from 21 to 27 October 2024 and Ms. Grishma Kharbade is representing RTMNU and participating in State Level Republic Day Parade at Mumbai.
Both are Final year students of B. Sc Home Science.Principal Dr. Pooja Pathak and Vice Principal Dr. Rijuta Bapat are felicitating our students.
ANNUAL PRIZE DISTRIBUTION FUNCTION (SENIOR COLLEGE) - 2024
दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी वार्षिक पुरस्कार सोहळा (वरिष्ठ महाविद्यालय) साजरा करण्यात आला. या प्रसंगी नागपूर मधील सामाजिक कार्यकर्त्या सौ कांचनताई नितीनजी गडकरी उपस्थित होत्या. या प्रसंगी नागपूर विद्यापीठाच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त विद्यार्थिनिना व इतर पुरस्कार प्रदान करण्यात आले. विमेनस एज्युकेशन सोसायटी चे उपाध्यक्ष डॉ अविनाश देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
BBA TEAM WON THE CONSOLATION PRIZE IN PPT COMPITITION
Team B.B.A. got a consolation prize at One day state level Seminar was organized on 11 January 2025 by Govindram Seksaria College of Commerce, Wardha on “Transformative Technologies: Revolutionizing The Future” wherein 2 teams from Commerce and Management , Ms. Ketki Atulkar (B.B.A. II year), Ms. Mehek Manglani (B.B.A.- III year), Ms. Moksha Soni and Ms. Lakshmi Yadav (B.C.C.A. II year) participated.
"करिअर कट्टा" ऑक्टोबर विशेषांक
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या "करिअर कट्टा" या उपक्रमांतर्गत दर महिन्याला एक विशेषांक प्रकाशित केला जातो. ऑक्टोबर महिन्याचा विशेषांक* हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वरूप आणि व्याप्ती या विषयावर आधारित होता. आपल्या महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ शिवानी बलकुंदी यांनी देखील लेखन केलेले आहे. अभिनंदन
वाचन प्रेरणा दिवस
दिनांक 17 ऑक्टोबर 2024 रोजी महाविद्यालयातील शंकर नगर परिसरातील ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. त्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन प्रश्न मंजुषा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. स्पर्धेतील विजेत्यांना तसेच ग्रंथालयच्या सर्वोत्तम वाचकांना बक्षिस देण्यात आले.